निवडणूक वृत्त
गजानन महाराज पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
पंचवटी येथील श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व संचालकांची सन 2010 ते 2015 या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजय एल. शिंदे यांनी घोषित केले.