Samruddhi Masik

Samruddhi Masik

Poster

नागरी बँका/पतसंस्था यांच्यासाठी सामाजिक कार्य पुरस्कार

महाराष्ट्रभर नागरी बॅंका, पतसंस्था या आपले बॅंकिंग व्यवहार नीट पार पाडत असतानाही काही चांगले सामाजिक उपक्रम  राबवित असतात. काही  सेवाभावी प्रकल्प चालवितात तर कधी अशा संस्थांना/कार्यकत्यांना आपल्या नफ्यातून दरवर्षी नेमाने  काही रक्कम देऊन त्यांच्या कार्यात  आपला वाटा उचलत असतात, त्यांचा उत्साह आणि चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी  समाज असतो, ही त्यांची श्रद्धा बळकट करीत असतात.
नागरी बॅंक/पतसंस्था यांचे हे सामाजिक कार्य सर्वांना माहीत व्हावे, म्हणून त्यांच्या या कार्याला येथे प्रसिद्धी दिली जाईल.  तसेच नागरी बॅंक  आणि नागरी पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्था या तीन गटात सर्वोत्तम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार व  गौरवपत्र देण्यात येईल. तरी संस्थांनी  मागील आर्थिक वर्षातील आपले सामाजिक उपक्रम/सेवाभाव प्रकल्प आणि आर्थिक  मदत यांची माहिती छायाचित्रासह आमच्याकडे पाठवावी.  या संदर्भ खुलाशासाठी 9225210130 वर संपर्क करावा.

प्रगतीची माहिती आकडेवारी पाठवा

प्रगतीची माहिती आकडेवारी खालील नमुन्यात इमेलने पाठवा ती लगेच प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रगतीचे बोलके आकडे
संस्थेचे नाव :
अ.क्र.                                                 विवरण                            ताजी स्थिती
1. ऑडीट वर्ग
2. सभासद
3. भाग भांडवल
4. राखीव अन्य निधी
5. ठेवी
6. गुंतवणूक
7. कर्ज वाटप
8. नफा (निव्वळ)
9. बाहेरून काढलेली कर्जे
10. खेळते भांडवल
11. लाभांश

कि. ३५०/-

कि. ३५०/-

कि. २५०/-

कि. २५०/-

कि. ५५०/-

कि. ३५०/-

कि. २५०/-

कि. ३५०/-

कि. ३५०/-

कि. ५००/-

कि. २५०/-

कि. २५०/-

कि. २५०/-

कि. २५०/-

कि. ५५०/-

कि. २५०/-

नागरी बॅंका आणि पतसंस्था यांच्याशी संबंधीत सर्व प्रकारच्या माहितीसाठी तसेच नवनवीन पुस्तकांसाठी nachiketprakashan.wordpress.com ला भेट द्या.

To give link to your Credit Societies web site on this blog please send your web address by E-mail to us on nachiketprakashan@gmail.com

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

Follow

Get every new post delivered to your Inbox.